Upstox ला जॉईन व्हा आणि लॉकडाऊन मध्ये घरी बसून पैसा कमवा –
Upstox ला जॉईन व्हा आणि लॉकडाऊन मध्ये घरी बसून पैसा कमवा… काय आपल्याला लॉक डाऊन मध्ये पैशांची गरज आहे ? लॉक डाऊन मुळे अनेक लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. पण आता काळजी करण्याची गरज नाही. ऑनलाईन पैसे कमविण्यासाठी आता अनेक मार्ग उपलब्ध आहेत त्यामध्ये काही अवघड आहेत तर काही खूप सोपे. आपण आज अवघडात न घुसता सरळ सोप्या मार्गाने पैसा कसा कमविला जाऊ शकतो त्याबद्दल माहिती घेणार आहोत. येथे आम्ही आणेक प्रकारचे मार्ग न सांगता एकच मार्ग सांगणार आहोत. जर आपण त्या मार्गाचा नीट अवलंब केला तर आपण निश्चितच ऑनलाईन पैसे कमवू शकता यात शंकाच नाही !
अकाउंट ओपन करण्यासाठी इथं क्लीक करा
काय आहे Upstox? –
Upstox हा भारतातील खूप गतीने वाढणारा ब्रोकरेज फर्म आहे, ज्याद्वारे आपण शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन ट्रेडिंग करू शकता. इन्वेस्टमेंट करू शकता. आपण इक्विटी आणि कमोडीटी, तसेच करन्सी मध्ये देखील इन्वेस्ट करून पैसा कमवू शकता. Upstox वरआपल्याला पैसे कमविण्यासाठी आवश्यक आहे, ते फक्त मोबाईल/लॅपटॉप/ कॉम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन. चला तर मग पाहूया आपण कशाप्रकारे लॉकडाऊन मध्ये आपण घरबसल्या पैसे कमवू शकतो.
प्रथम आपल्याला Upstox वर Demat अकाऊन्ट बनवावे लागेल. काळजी करू नका अकाऊन्ट बनविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाहीत. आपण अगदी मोफत अकाऊंट बनवू शकता. अकाऊंट बनविल्यानंतर आता आपण पाहूया Upstox वर आपण कशाप्रकारे कमाई करू शकतो याबद्दलची माहिती. (मोफत बनवा Upstox वर Demat अकाऊन्ट)
आपण Upstox वर तीन प्रकारे पैसे कमवू शकता –
१) डिलिव्हरी ट्रेडिंग (Delivery) –
ट्रेडिंग मध्ये प्रामुख्याने दोन प्रकार आहेत इंट्राडे ट्रेडिंग आणि डिलिव्हरी ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण शेअर घेतो आणि त्याच दिवशी विकतो. डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये आपण शेअर घेऊन काही दिवसांसाठी अथवा महिन्यांसाठी, अथवा वर्षासाठी होल्ड करून करून ठेवू शकतो आणि त्यातून प्रॉफिट मिळवू शकतो. डिलिव्हरी ट्रेडिंग हि काहीशी सोपी पद्धत आहे, कारण यामध्ये इंट्राडे सारखी रिस्क नसते. पण तरीदेखील आपल्याला फंडामेंटल स्टडी करणे गरजेचे आहे. कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करण्यापूर्वी त्या कंपनीचा स्टडी करावा त्यानंतरच शेअर मध्ये इन्वेस्ट करावे.
Link :-https://bv7np.app.goo.gl/t59B
२) इंट्रा डे ट्रडिंग (Intraday Trading) –
इंट्राडे ट्रेडिंग, काही लोकांना इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे झटपट पैसा कमवण्याचे साधन वाटते. परंतु अनेक जण झटपट पैसा कमविण्याच्या नादात पैसा गमावून देखील बसतात. त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग करताना आपण जरा सावधच असलेलं बरं. वर सांगितल्याप्रमाणे इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपल्याला शेअर त्याच दिवशी घेऊन त्या दिवशी विकावे लागतात. म्हणजेच आपल्याला वेळेचे बंधन असते सोबतच मार्केटमध्ये चढ-उतार देखील आपल्याला खूप गतीने पाहायला मिळतात.
आपल्याला जर इंट्राडे ट्रेडिंग मधून पैसा कमवायचा असेल तर आपल्याला बेसिक रूल्स चा स्टडी करणे गरजेचे आहे. जर आपण बेसिक रूल्स स्टडी करून मार्केटमध्ये उतरलात तर आपण चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये ट्रेंड हा खूप महत्त्वाचा असतो. आपण नेहमी ट्रेंड ला धरुन चालले पाहिजे. आणि हो इंट्राडे ट्रेडिंग मध्ये स्टॉप-लॉस लावायला अजिबात विसरू नये. स्टॉप-लॉस आपल्याला हाय volatility नुकसान पासून वाचवतो.
Link :-अकाउंट ओपन करण्यासाठी इथं क्लीक करा
३) रेफरल प्रोग्राम द्वारे (Refer and Earn) –
वर दिलेल्या दोन ट्रेडिंगच्या मधून पैसे कमावण्याच्या मार्गा व्यतिरिक्त आपण रेफर अँड और प्रोग्रॅम द्वारे देखील पैसे कमवू शकता. सध्या स्थितीला उपस्टॉक्स प्रति रेफरल मागे 300रुपये आपल्याला देते. म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला Upstox वर अकाउंट बनवण्यासाठी रेफर करतो आणि ती व्यक्ती यशस्वीरित्या अकाउंट बनवते त्यावेळी आपल्याला तीनशे रुपये मिळतात. अशाप्रकारे आपण महिनाभरात कितीही ही लोकांना रेफर करू शकतो. आपले फ्रेंड्स मित्र-मैत्रिणी यांचे देखील आपण अकाउंट बनवून देऊ शकतो अथवा त्यांना बनवण्यास लावून रेफरल प्रोग्रॅम द्वारे पैसे कमवू शकतो. Upstox वरती अकाऊन्ट बनविण्यासाठी आपल्याला अथवा आपण रेफर केल्या मित्र मैत्रीणीना कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही हे अगदी मोफत आहे.
मग वाट कसली बघताय आजच Upstox ला जॉईन व्हा आणि घरी बसून आपल्या मोबाईल वरून अथवा लॅपटॉप वरून पैसे कमावण्यास सुरुवात करा.
जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर ही माहिती आपल्या मित्र मैत्रिणी कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका या माहितीद्वारे त्यांना देखील लोक डाऊन मध्ये एका नवीन मार्गाने पैसा मिळवण्याची संधी मिळेल.
Link :-अकाउंट ओपन करण्यासाठी इथं क्लीक करा
Comments
Post a Comment